लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
VIDEO : पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे गुजरातमध्ये वादळ - Marathi News | Storm in Gujarat due to alleged sex video of Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे गुजरातमध्ये वादळ

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नाकी नऊ आणणारा पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...

राहुल गांधींचा गुजरातमध्ये जोरदार प्रचार - Marathi News | Rahul Gandhi's strong publicity in Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा गुजरातमध्ये जोरदार प्रचार

पी चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हंटलं 'थँक्यू गुजरात', वाचा नेमकं कारण - Marathi News | P Chidambaram wrote in the tweet 'Thank You', the reasons for the read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हंटलं 'थँक्यू गुजरात', वाचा नेमकं कारण

 सरकारने 200 पेक्षा जास्त वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'थँक्यू गुजरात' असं ट्विट केलं. ...

 गुजरातमध्ये  केवळ 11 जागा लढवूनही आप देणार भाजपाला ताप - Marathi News | In Gujarat, only 11 seats will be contested by the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : गुजरातमध्ये  केवळ 11 जागा लढवूनही आप देणार भाजपाला ताप

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये केवळ 11 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र असे असले तरी गुजरातमध्ये अडचणीत असलेल्या भाजपाच्या डोक्याला ताप देण्यासाठी आपने जोरदार पूर्वतयारी केली आहे. ...

गुजरातमधील ४० जागा शिवसेना लढविणार, मोदींना अपशकुन करणारच - Marathi News | Shiv Sena will fight 40 seats in Gujarat, and will not do Modi badly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमधील ४० जागा शिवसेना लढविणार, मोदींना अपशकुन करणारच

गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणा-या शिवसेनेने ...

ओपिनियन पोल : गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट, काँग्रेसचा टक्का वाढला, मात्र सत्ता भाजपाकडेच - Marathi News | Opinion Poll: In Gujarat, the BJP's vote share has gone down, the percentage of the Congress increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनियन पोल : गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट, काँग्रेसचा टक्का वाढला, मात्र सत्ता भाजपाकडेच

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब आज प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे. ...

हेराफेरी ! गुजरात मुख्यमंत्र्यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड; निवडणुकांआधी भाजपाला धक्का - Marathi News | Fudge! Gujarat Chief Minister gets 15 lakh fine; BJP shocks before elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेराफेरी ! गुजरात मुख्यमंत्र्यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड; निवडणुकांआधी भाजपाला धक्का

गुजरात निवडणुकांआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मोठा धक्का बसला आहे. सेबीने विजय रूपाणी यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

शिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Shivsena will give challenge to modi in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय

गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. ...