लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर - Marathi News | Rahul Gandhi's' self 'to lift selfie' on the top of the car | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर

राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर - Marathi News | Rahul Gandhi, on the back of the train to lift Selfi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये झंझावाती प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी त्यांनी भरूच येथे रोड शो केला. या दरम्यान तरूणांमध्ये राहुल गांधींबाबत क्रेझ पाहायला मिळालं. ...

गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी करणार मतदान - Marathi News | 154 Narendra Modi will vote in Gujarat elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी करणार मतदान

गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. ...

मोदींनी सेल्फीचं बटण दाबलं की चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते, राहुल गांधींचा टोला - Marathi News | Rahul Gandhi takes dig at Narendra Modi in Gujarat Rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सेल्फीचं बटण दाबलं की चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते, राहुल गांधींचा टोला

'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे ...

हार्दिक पटेल यांच्या अल्टिमेटमला काँग्रेसने दिले उत्तर, पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत घेतली अशी भूमिका  - Marathi News | Congress has given a heartfelt response to Hardik Patel's ultimatum, giving reservation to pamphlets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल यांच्या अल्टिमेटमला काँग्रेसने दिले उत्तर, पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत घेतली अशी भूमिका 

पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार, मीरा कुमार यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Congress will win in Gujarat elections, Meera Kumar expresses confidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार, मीरा कुमार यांनी व्यक्त केला विश्वास

 गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बहुमताने जिंकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला आहे. ...

'भूमिका स्पष्ट करा, नाहीतर जे अमित शहांचं झालं तेच तुमचंही होईल', हार्दिक पटेलचं काँग्रेसला अल्टिमेटम - Marathi News | Hardik Patel gives ultimatum to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भूमिका स्पष्ट करा, नाहीतर जे अमित शहांचं झालं तेच तुमचंही होईल', हार्दिक पटेलचं काँग्रेसला अल्टिमेटम

हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. ...

'अहमद पटेल यांच्याकडे काम करत होता इसिसचा संशयित दहशतवादी' - Marathi News | ISI suspected terrorist was working for Ahmed Patel claims Vijay Rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अहमद पटेल यांच्याकडे काम करत होता इसिसचा संशयित दहशतवादी'

नुकताच अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी काँग्रेस नेता अहमद पटेल ट्रस्टी असणा-या रुग्णालयात काम करत होता असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे. ...