लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
निवडणुकीच्या काळात होणारा दहशतवादी कट उधळला, दोन जणांना घेतलं ताब्यात - Marathi News | During the election, terrorism took place, two people were held in custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या काळात होणारा दहशतवादी कट उधळला, दोन जणांना घेतलं ताब्यात

गुजरात एटीएसने निवडणुकीच्या काळात होणारा एक मोठा कट उधळला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या ...

मोदींनी शुभारंभ केलेली रो-रो सेवा 'टेक्निकल' कारणांमध्ये अडकली, अजूनही सुरूवात नाही - Marathi News | The ro-ro service launched by Modi is stuck in 'technical reasons', not starting yet, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी शुभारंभ केलेली रो-रो सेवा 'टेक्निकल' कारणांमध्ये अडकली, अजूनही सुरूवात नाही

गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला. गुजरात सरकारने 20 ऑक्टोबरला वृत्तपत्रात, रो-रो सेवा मंगळवारी (24 ऑक्टोबर) सामान्य जनतेसाठी सुरू होईल अशी जाहिरात दिली होती. ...

गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट - Marathi News | Non-bailable warrant against Hardik Patel on the same day that Gujarat dates were announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विसानगर येथील स्थानिक न्यायालयाने आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य पाटीदार नेत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...

गुजरात निवडणुकीचं बिगूल वाजलं; 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान तर 18 डिसेंबरला गुजरात, हिमाचलप्रदेशचा निकाल - Marathi News | Election Commission's press conference begins, announcement of dates of Gujarat elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीचं बिगूल वाजलं; 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान तर 18 डिसेंबरला गुजरात, हिमाचलप्रदेशचा निकाल

बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. ...

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा करणार जाहीर? - Marathi News | gujarat assembly elections date schedule by ec today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा करणार जाहीर?

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. ...