लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
हिमाचल भाजपाचे! भाजपाला मिळाल्या ४४ जागा, काँगेस घसरली २१ वर - Marathi News |  Himachal BJP! BJP got 44 seats, Congress dropped on 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल भाजपाचे! भाजपाला मिळाल्या ४४ जागा, काँगेस घसरली २१ वर

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून दूर करून, सत्ता ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले. ६८ जागांच्या विधानसभेतील ४४ जागा भाजपाने जिंकल्या. गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकल्या असून, मार्क्सवादी पक्षाने १ तर अपक्षांनी २ जागा जिं ...

भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ? - Marathi News |  Half of BJP, how many states? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत. ...

सेन्सेक्सला हादरे, ८०० अंक उतरला, १३८ अंक चढला - Marathi News |  Sensex shutters, dropped 800 points, hiked by 138 points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेन्सेक्सला हादरे, ८०० अंक उतरला, १३८ अंक चढला

गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलविरुद्ध जात असल्याने, सोमवारी दोन तास शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यानंतर बाजार सावरला. या दरम्यान सेन्सेक्सने एकाच दिवसांत तब्बल १२०० अंकांचा चढ-उतार अनुभवला. ...

भाजपाच्या ९९ विजेत्यांमध्ये काँग्रेसमधून फुटलेले ७ जण - Marathi News |  Among the 99 winners of the BJP, seven out of the Congress got elected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या ९९ विजेत्यांमध्ये काँग्रेसमधून फुटलेले ७ जण

भाजपाचे जे ९९ उमेदवार यंदा विजयी झाले आहेत, त्यापैकी ७ जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. शंकरसिंह वाघेला यांच्याबरोबर काँग्रेसमधून जे आमदार फुटले, त्यातील काही जण भाजपामध्ये गेले होते. त्यापैकी भाजपाने ९ जणांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी ७ विजयी ...

खरी परीक्षा पुढील वर्षी; काँग्रेसने संघर्ष केल्यास भाजपाची दमछाक - Marathi News | The real test next year; If the Congress wins, BJP's tiredness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी परीक्षा पुढील वर्षी; काँग्रेसने संघर्ष केल्यास भाजपाची दमछाक

खूप प्रयत्न करूनही काँग्रेस गुजरातेत सत्ता मिळवू शकली नाही व २२ वर्षांनंतर सत्ताधा-यांविरोधात राग असूनही भाजपाला हे राज्य गमवावे लागलेले नाही. मात्र, संघर्ष केला, तर काँग्रेस भाजपाला दमवू शकतो, हे या निकालाने दाखविले. ...

सुरतेवर मराठी झेंडा, भाजपाच्या संगीता पाटील विजयी - Marathi News |  Marathi Zenda on Surat, BJP's Sangita Patil won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरतेवर मराठी झेंडा, भाजपाच्या संगीता पाटील विजयी

मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेल्या लिंबायत मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. रवींद्र पाटील यांचा ३१ हजार ९५१ मतांनी पराभव केला. संगीता पाटील यांचा हा सलग दुसरा विजय आहे. ...

राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम - Marathi News | Rahul chapter launch! Leaders are pleased with the performance of the Congress: Effective leadership result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम

गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची चमकदार कामगिरी म्हणजे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम असून, हे यश म्हणजे त्यांच्या राजकीय अध्यायाचा शुभारंभ होय, अशा शब्दांत काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी काँग्रेसच्या क ...

विकास वेडावलाच, विश्वासार्हताही घसरली! भाजपाच्या घसरगुंडीची कारणे - Marathi News |  Growth in development, credibility dropped! Causes of BJP's Falling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास वेडावलाच, विश्वासार्हताही घसरली! भाजपाच्या घसरगुंडीची कारणे

गुजरातमध्ये शीर्षस्थ नेत्यांच्या अपेक्षेनुसार जागांचा आकडा भाजपाला गाठता आला नाही. यावरून गुजरातमध्ये विकास ‘वेडा’ झाल्याचे काही अंशी तरी खरे ठरलेच; शिवाय या वेळी भाजपाची विश्वासार्हता घसरल्यावर शिक्कामोर्तब झाले. ...