लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरातचे निकाल हा भाजपसाठी इशारा; राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Gujarat's outcome is warning for BJP; Radhakrishna Vikhe Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातचे निकाल हा भाजपसाठी इशारा; राधाकृष्ण विखे पाटील

पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली होती. पण त्यांच्या गृहराज्यातच भाजपला पुन्हा सत्ता स्थापण्याची निसटती संधी मिळाली, हा मतदारांचा कौल भाजपने लक्षात घेतला पाहिजे. ...

१५० च्या आकड्याचं काय झालं?; अजित पवारांचा भाजपला टोला - Marathi News | What happened to a figure of 150 ?; Ajit Pawar's question to BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५० च्या आकड्याचं काय झालं?; अजित पवारांचा भाजपला टोला

भाजपने जनतेला गृहित धरू नये. जनतेच्या मनात काय आहे हे आपण ठरवू शकत नाही. आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे जनता कदापि खपवून घेणार नाही. भाजप नेते गुजरातमध्ये १५० जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्र ...

गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे - Marathi News | A majority in Gujarat, but Inadequate efforts to increase the number of polling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली. ...

हा विजय पंतप्रधानांवरील जनतेच्या विश्वासामुळेच-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | This victory is due to the public's faith in the Prime Minister- Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा विजय पंतप्रधानांवरील जनतेच्या विश्वासामुळेच-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ...

खान्देश कन्येच्या सुरतमधील विजयामुळे सार्वे गावात आनंदोत्सव - Marathi News | Carnival in Sarve village due to the victory of the girl of Khandesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देश कन्येच्या सुरतमधील विजयामुळे सार्वे गावात आनंदोत्सव

सुरत जिल्ह्यातील लिंबायत मतदार संघात भाजपाच्या उमेदवार संगीता पाटील यांचा विजय ...

हारी बाजी को जितना उन्हे आता है!!! - Marathi News | Hari Baji is as much as he comes !!! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हारी बाजी को जितना उन्हे आता है!!!

22 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव ह ...

गुजरात निवडणुकीत अहमदाबाद जिंकल्यानंतर भाजपाचा जल्लोष - Marathi News | After the Gujarat conquest of Ahmedabad, the BJP's jolt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत अहमदाबाद जिंकल्यानंतर भाजपाचा जल्लोष

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती - Marathi News | Lot more likes than the combined vote of Nationalist Congress Party and Bahujan Samaj Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती

गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी नोटाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. ...