हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
सरकार महायुतीचं... CM कोण?
महायुतीची महामुसंडी
देवाभाऊंचा जयजयकार
शिंदेंनी 'करून दाखवलं'
अजितदादांचं 'गुलाबी' यश
IPL Auction LIVE
शरद पवारांचा पुढचा प्लॅन
उद्धव ठाकरेंना धक्का
काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम"
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
गुजरात टायटन्स
All
News
Photos
Videos
Gujarat Titans IPL 2022
FOLLOW
Gujarat titans, Latest Marathi News
गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम.
Read More
क्रिकेट :
फ्लाईंग माही! सूर मारत टिपला अप्रतिम झेल, चपळता पाहून फलंदाजासह सारेच अवाक्, पाहा Video
IPL 2024 CSK vs GT: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही धोनीची तंदुरुस्ती वाखाणण्यासारखी आहे. यष्टीमागची त्याची चपळता १० वर्षांपूर्वी होती तशीच अजूनही आहे. आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना त्याचाच अनुभव आला. ...
क्रिकेट :
चाहरचा कहर! मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अडचणीत, दोन्ही सलामीवीर माघारी
IPL 2024, CSK Vs GT: चेन्नई सुपरकिंग्सने दिलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ अडचणीत सापडला आहे. चेन्नईचा मध्यमगती गोलंदाज दीपक चाहरने गुजरातचा कर्णधार शुभमन गिल (८) आणि वृद्धिमान साहा (२१) यांना माघारी धाडत सामन्यामध्ये चेन्नई ...
क्रिकेट :
रवींद्र-ऋतुराजने झोडले, मग दुबेने बडवले, चेन्नईने गुजरातसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले
IPL 2024, CSK Vs GT: सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीत शिवम दुबे याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला. ...
क्रिकेट :
रवींद्रनंतर ऋतुराजची फटकेबाजी, दहाव्या षटकातच चेन्नईची शंभरीपार मुसंडी
IPL 2024, CSK Vs GT: आयपीएलमध्ये आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने तुफानी सुरुवात केली आहे. रचिन रवींद्रने सुरुवातीपासून गुजरातच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला अवघ्या ...
क्रिकेट :
जबरदस्त! रशिदची फिरकी अन् साहाच्या चपळाईने केली तळपणाऱ्या रवींद्रची शिकार
IPL 2024, CSK Vs GT: रशिद खानने टाकलेल्या डावातील सहाव्या षटकात जबरदस्त फलंदाजी करत असलेला रचिन रवींद्र उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात चकला आणि वृद्धिमान साहाने चपळाईने यष्ट्या उद्ध्वस्त करत त्याला परतीचा रस्ता दाखवला. ...
क्रिकेट :
नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ
IPL 2024, CSK Vs GT: आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत असलेल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...
क्रिकेट :
अहमदाबादमध्ये प्रेक्षकांनी पातळी ओलांडली; हार्दिकची खिल्ली उडवली
MI vs GT IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. ...
क्रिकेट :
"आम्ही 'ही' चूक केली अन् सामना निसटला..."; हार्दिक पांड्याने सांगितलं 'मुंबई'च्या पराभवाचं कारण
Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2024 GT vs MI: पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर हार्दिक म्हणाला, "काही हरकत नाही..." ...
Previous Page
Next Page