शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Fact Check: ओए! ती मिस्ट्री गर्ल नाही, तर आहे हॉलिवूडची अप्सरा? जिला पाहून शुबमन गिल...

क्रिकेट : Fact Check :...और दिल में बजी घंटी! 'तिला' पाहून शुबमन गिलनं खरंच दिली का अशी रिॲक्शन, Video Viral 

क्रिकेट : IPL 2024: काढल्या अवघ्या १६ धावा तरीही रिषभ पंत बनला सामनावीर, समोर आलं मोठं कारण 

क्रिकेट : IPL 2024: लाजिरवाण्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला, म्हणाला- सगळा दोष 'या' गोष्टीचा आहे!

क्रिकेट : दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 Points Table मधील गुंता अधिक वाढला

क्रिकेट : GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने ८.५ षटकांत मॅच जिंकली, Point Table मध्ये मोठी भरारी घेतली 

क्रिकेट : अम्पायरची चूक की रिषभ पंतची चलाखी? शाहरुखच्या विकेटने नव्या वादाला तोंड, Video 

क्रिकेट : GT vs DC Live : रिषभ पंतने मॅच गाजवली! दिल्ली कॅपिटल्सनी यजमान गुजरात टायटन्सची वाट लावली

क्रिकेट : 67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

क्रिकेट : गुजरात टायटन्सची 'Power' गुल! सुमित कुमारचा भन्नाट रन आऊट, रिषभ पंतचा अफलातून झेल