हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
सरकार महायुतीचं... CM कोण?
महायुतीची महामुसंडी
देवाभाऊंचा जयजयकार
शिंदेंनी 'करून दाखवलं'
अजितदादांचं 'गुलाबी' यश
IPL Auction LIVE
शरद पवारांचा पुढचा प्लॅन
उद्धव ठाकरेंना धक्का
काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम"
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
गुजरात टायटन्स
All
News
Photos
Videos
Gujarat Titans IPL 2022
FOLLOW
Gujarat titans, Latest Marathi News
गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम.
Read More
क्रिकेट :
IPL 2024: भरमैदानात राडा, चिडलेला शुबमन गिल अंपायरवर धावून गेला, नक्की काय घडलं?
Shubman Gill argument with umpire: एरवी शांत दिसणारा गिल पंचांशी वाद घालताना आक्रमक झाल्याचे दिसून आले ...
क्रिकेट :
गुजरातला नमवण्यात लखनौ सुपर जायंट्सला प्रथमच 'यश'! गतविजेत्या CSK ला धक्के बसले
IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : लखनौ सुपर जायंट्सने रविवारी घरच्या मैदानावर उल्लेखनीय पुनरागमन ... ...
क्रिकेट :
Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video
लखनौ सुपर जायंट्सच्या १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली. ...
क्रिकेट :
मार्कस स्टॉयनिसची फिफ्टी, निकोलस पूरनची फटकेबाजी; तरीही गुजरात टायटन्स पडले भारी
लोकेश राहुल व मार्कस स्टॉयनिस यांनी LSG चा डाव सावरला होता, परंतु ...
क्रिकेट :
IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला
पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्सला नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाट्यमय लढतीत पराभूत केले. ...
क्रिकेट :
पंजाब किंग्सचा 'इम्पॅक्ट'! शशांक सिंग, आशुतोष शर्मा यांनी थरारक लढतीत गुजरातला नमवले
सहा विकेट पडल्याने पंजाबवर दडपण वाढलेले आणि त्यांनी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आशुतोष शर्माला मैदानावर पाठवले. शशांक सिंगला साथ देत त्याने मॅच फिरवली. ...
क्रिकेट :
Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम
शुबमन गिल आणि राहुल तेवाटीया यांनी दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या खेळीत साई सुदर्शनचे ( Sai Sudharsan ) मोलाचे योगदान ठरले. ...
क्रिकेट :
'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा
कर्णधार शुबमन गिलने पुन्हा एकदा दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला मोठ्या धावसंख्या उभारून दिल्या. ...
Previous Page
Next Page