लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

चाऱ्याचा दर दीड पटीने वाढला; दुधाच्या दरात होईल का वाढ? - Marathi News | The price of fodder increased by one and a half times; Will the price of milk increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाऱ्याचा दर दीड पटीने वाढला; दुधाच्या दरात होईल का वाढ?

मागील महिन्यात गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये होता तो ५० पैशांनी कमी करण्यात आला आहे. आता अनुदानही नाही अन् २६ रुपये ५० पैसे दराने दूध खरेदी होत आहे. ...

महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रवास गुजरातमध्ये उलगडणार; मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये दालन - Marathi News | the journey of maharashtra pavillion will showcase in gujarat at the maritime heritage complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रवास गुजरातमध्ये उलगडणार; मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये दालन

केंद्र शासनाच्या बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाकडून गुजरात येथील लोथल या ठिकाणी नॅशनल मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे. ...

जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक ' - Marathi News | coastal winds are likely to affect bullet train speed and operations anemometers will be installed at 14 places in maharashtra and gujarat as a precautionary measure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक '

मुंबई ते अहमदाबादपर्यंतचा बुलेट ट्रेनचा मार्ग हा जमिनीपासून ५ ते १५ मीटर उंचीवर आहे. ...

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये चोरीची योजना; तामिळनाडूतील गँग पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | robbery planning in Anant Ambani's pre-wedding event, Police crack down on gangs from Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये चोरीची योजना; तामिळनाडूतील गँग पोलिसांच्या ताब्यात

गुजरात पोलिसांनी राजधानी दिल्लीमधून पाच जणांना 8 लाख 62 हजार रुपयांच्या रोकड आणि इतर वस्तूंसह अटक केली आहे. ...

Pune: इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न - Marathi News | ISIS 'those' terrorists raise funds from robberies, thefts; NIA investigation results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न

महाराष्ट्र आणि गुजरातमधील मेट्रो सिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती ‘एनआयए’ने तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समोर आली आहे... ...

"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार" - Marathi News | "India will become a semiconductor nation; Tata company will work on war level. Says tata sons chairman natrajan chandrashekharan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार"

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...

चीनला धक्का! भारत बनणार सेमीकंडक्टर केंद्र, PM मोदींनी केली तीन प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | Semiconductor Chip: big blow to China! India to become center of semiconductor, PM Modi laid the foundation of three projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला धक्का! भारत बनणार सेमीकंडक्टर केंद्र, PM मोदींनी केली तीन प्रकल्पांची पायाभरणी

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दोन आणि असाममधील एका सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली. ...

Tata उभारणार देशातील पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट, ९१००० कोटींची गुंतवणूक - Marathi News | Tata to set up country s first AI enabled Power chip semiconductor plant investment of Rs 91000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata उभारणार देशातील पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट, ९१००० कोटींची गुंतवणूक

याद्वारे अनेक प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. ...