लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Bullet train bridge collapses in Gujarat's Anand; Two laborers killed, one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी

या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. ...

खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले... - Marathi News | Four child got stuck in a car; died due to lack of oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळता खेळता चार चिमुकले कारमध्ये अडकले; संध्याकाळी चौघांचे मृतदेह आढळले...

कारमध्ये अडकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ...

"आमचं सरकार एक इंच जमिनीच्या बाबतही तडजोड करत नाही"; कच्छमध्ये सैनिकांच्या भेटीनंतर म्हणाले PM मोदी - Marathi News | PM Modi celebrated Diwali with Indian soldiers deployed along the in Gujarat Kachchh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचं सरकार एक इंच जमिनीच्या बाबतही तडजोड करत नाही"; कच्छमध्ये सैनिकांच्या भेटीनंतर म्हणाले PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या कच्छमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली ...

गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's Raigad fort in Gujarat is themed on the occasion of rashtriya ekta diwas, PM Narendra Modi reacts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या उत्सवाची थीम ही दुर्ग रायगड आहे. ...

राज्यातील साखर कारखाने या तारखेपासून सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश - Marathi News | Commissioner's order to start sugar factories in the state from this date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखाने या तारखेपासून सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश

राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...

रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ - Marathi News | how much special 9s c 295 aircraft built in tata and airbus facility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ

C-295 Aircraft Specialty : लवकरच भारतीय लष्कराची ताकद कैक पटीने वाढणार आहे. कारण, टाटा आणि स्पेने कंपनीच्या सहकार्यतून मेड इन इंडिया लष्करी एअरक्राफ्टची निर्मिती केली जाणार आहे. ...

"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Safe Landing of Tata Airbus in Gujarat with BJP's Blessing", Nana Patole Alleges   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  

Maharashtra Assembly Election 2024: टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा आरोप काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ...

एकरकमी ३७०० रुपये ऊसदरावरून यंदाही रान पेटणार; एफआरपी देण्यात कारखानदार मागे - Marathi News | This year also create issue sugarcane frp one time 3700 rupees for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरकमी ३७०० रुपये ऊसदरावरून यंदाही रान पेटणार; एफआरपी देण्यात कारखानदार मागे

Us FRP सध्या सर्वत्र निवडणुकीचा माहोल असला तरी अनेक शेतकऱ्यांचे लक्ष साखर कारखाने कधी सुरू होणार, याकडे लागले आहे. यंदाचा ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, एफआरपी किती मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. ...