लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

दूध भेसळ रोखण्यासाठी आता मोबाईल टेस्टिंग व्हॅन - Marathi News | Mobile testing van now for milk adulteration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध भेसळ रोखण्यासाठी आता मोबाईल टेस्टिंग व्हॅन

दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी लवकरच मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

इथेनॉलसाठी कच्चा माल कमी पडू नये म्हणून मोलॅसिसवर निर्यात शुल्क! - Marathi News | Export duty on molasses to avoid shortage of raw material for ethanol! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉलसाठी कच्चा माल कमी पडू नये म्हणून मोलॅसिसवर निर्यात शुल्क!

देशातील इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून त्यावर २५ टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा विचार केंद्र सरकारकडून होत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...

एका लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे या बैलाची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का... - Marathi News | This special bull price will shock you, can buy luxury car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे या बैलाची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का...

सावरकुंडा तालुक्यातील अमृतवेल गावात खोडियार माताजीच्या मंदिरात एक गौशाळा आहे. इथे एक राघव नावाचा बैल आहे. ...

PHOTOS : फॉर्च्युनरपेक्षाही जास्त 'भाव' अन् राजेशाही 'थाट', 'राघव' बैलाची बातच न्यारी - Marathi News | A Raghav bull at Goshala in Amreli, Gujarat costs more than Fortuner at over Rs 45 lakh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS : फॉर्च्युनरपेक्षाही जास्त 'भाव' अन् राजेशाही 'थाट', 'राघव' बैलाची बातच न्यारी

गुजरातमधील अमरेली येथे एक मोठी गोशाळा आहे, जिथे गायी, म्हशी, बैल यांची काळजी घेतली जाते. ...

तुमच्या पशुधनाचे आधार कार्ड काढले का? - Marathi News | INAPH, Aadhaar card for your livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या पशुधनाचे आधार कार्ड काढले का?

पशुधनाच्या/जनावरांच्या कानात बारा अंकी बिल्ला (टॅग) मारणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर जनावराची एकदाच इनाफ प्रणालीमध्ये नोंद करण्यात येत. ...

गुजरातमधून आलेले १० लाखांचे बनावट खत पकडले; 'कृषी'ची पुसदमध्ये कारवाई - Marathi News | Fake fertilizer worth 10 lakhs from Gujarat seized in Pusad by Agriculture Department | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुजरातमधून आलेले १० लाखांचे बनावट खत पकडले; 'कृषी'ची पुसदमध्ये कारवाई

रात्रभर सुरु होती कारवाई : कृषी केंद्र संचालकावर गुन्हे दाखल ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी; गुजरातमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण जाहीर - Marathi News | gujarat bjp govt announces 27 percent reservation for obc in local self governing bodies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी; गुजरातमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण जाहीर

ओबीसींच्या आरक्षणात वाढ केल्याने एकूण ५० टक्के आरक्षण मर्यादेचा भंग झालेला नाही, असे गुजरात सरकारने म्हटले आहे. ...

ही दोस्ती तुटायची नाय! १३ वर्षीय मुलाची घोड्यावर बसून 'शाळा', अनोखी 'स्कूल बस' viral - Marathi News | Kush Maheshbhai Rathod, a class 8th student from Bardoli taluka of Surat district in Gujarat, rides a horse to school | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ही दोस्ती तुटायची नाय! १३ वर्षीय मुलाची घोड्यावर बसून 'शाळा', अनोखी 'स्कूल बस' viral

आजच्या सोशल मीडियाच्या जगात लहान मुलं आणि त्यांचं प्राणी प्रेम याच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ...