लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Miss Universe India 2024: गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला खिताब, १८ व्या वर्षीच मिळवला मान - Marathi News | Miss Universe India 2024 Riya Singha from Gujarat won the crown at jaipur rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Miss Universe India 2024: गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला खिताब, १८ व्या वर्षीच मिळवला मान

राजस्थानची राजधानी जयपूर येथे मिस यूनिव्हर्स २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ...

Maharashtra Weather Update : मान्सून परतीच्या वाटेवर कुठे पडणार किती पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon is on its way back Where and how much rain will fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सून परतीच्या वाटेवर कुठे पडणार किती पाऊस

देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून return monsoon परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात उघडलेल्या बँक खात्यांच्या एटीएम कार्ड, कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी - Marathi News | Crypto Currency Scam; Smuggling of ATM cards, documents of bank accounts opened in Chhatrapati Sambhajinagar into Punjab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात उघडलेल्या बँक खात्यांच्या एटीएम कार्ड, कागदपत्रांची पंजाबमध्ये तस्करी

क्रिप्टो करन्सी घोटाळा; सुरतच्या आणखी दाेन उच्चशिक्षितांना अटक ...

पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड! - Marathi News | gujarat court imposed fine of rs 3 lakh on police inspector for kicking a lawyer in surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!

उच्च न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. ...

ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Doctor brutally beaten in Gujarat for telling him not to wear slippers in ICU | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला. ...

माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | opposition greatly mocked and insulted me but I remained silent Prime Minister Modi spoke clearly in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..." ...

"मी मोदी आहे, माझ्यावर दबाव वगैरे चालत नाही"; पंतप्रधानांनी सांगितला बराक ओबामांसोबतचा किस्सा - Marathi News | Speaking in Gujarat PM Narendra Modi shared an anecdote with Barack Obama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मोदी आहे, माझ्यावर दबाव वगैरे चालत नाही"; पंतप्रधानांनी सांगितला बराक ओबामांसोबतचा किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना बराक ओबामा यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. ...

...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना - Marathi News | Narendra Modi in Gandhinagar: Prime Minister Modi plans for the next 1,000 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली. ...