लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू - Marathi News | We want Jalgaon constituency Shiv Sena's claim rejected by Shinde faction Let us say it in the ears of the Chief Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे. ...

जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं - Marathi News | If you want to go, go straight, but don't risk it; Gula Rao patil said | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं

गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना ठणकावले : विरोधकांकडे समाज हेच भांडवल ...

'महारेल'च्या कार्यक्रमात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील प्रचंड नाराज? भाषणातही बोलून दाखवलं... - Marathi News | Girish Mahajan and Gulabrao Patil unhappy with Maharail management organisation Nitin Gadkari Eknath Khadse Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'महारेल'च्या कार्यक्रमात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील प्रचंड नाराज? भाषणातही बोलून दाखवलं...

गिरीश महाजनांनी कार्यक्रमाच्या मध्येच घेतला काढता पाय; काय आहे नाराजीनाट्य ...

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही - Marathi News | Gulabrao Patil's testimony in the Legislative Council will give salary subsidy to ashram school employees soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही

राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांविषयी सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ...

जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा - Marathi News | Monitoring Committee for the activities of Jaljivan Mission; Announcement of Water Supply Minister Gulabrao Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा

सदस्य सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची केल्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...

जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन - Marathi News | Food sacrifice movement of Koli brothers suspended in Jalgaon; Coordinating committee formed to solve the problems | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात कोळी बांधवांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; अडचणी सोडवण्यासाठी समन्वय समिती स्थापन

पालकमंत्र्यांची मध्यस्थी ...

शेतकऱ्यांचा संताप! मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचा ताफा रोखला - Marathi News | The anger of farmers! The convoy of Minister Gulabrao Patil and Anil Patal was intercepted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांचा संताप! मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचा ताफा रोखला

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा रोखल्याची घटना घडली होती. ...

त्यामुळेच मी राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो- जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | That is why I was able to leave a mark in politics said Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :त्यामुळेच मी राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो- जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ...