लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलजार

गुलजार, मराठी बातम्या

Gulzar, Latest Marathi News

बऱ्याच वर्षांनी दिसली गुलजार-राखीची जोडी, लेक मेघनाने शेअर केला आईवडिलांचा फोटो - Marathi News | Meghna Gulzar shared a photo showing glimpse of actress Rakhi after many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बऱ्याच वर्षांनी दिसली गुलजार-राखीची जोडी, लेक मेघनाने शेअर केला आईवडिलांचा फोटो

नुकतंच मेघनाने आईवडिलांचा एकत्रित फोटो शेअर केला. यामध्ये अनेक दिवसांनी अभिनेत्री राखीला पाहून चाहतेही भारावले. ...

Dombivali: ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ कवी गुलजारजी यांना डोंबिवलीकर रसिकांनी दिली मानवंदना - Marathi News | Dombivali: Dombivali fans pay tribute to veteran poet Gulzar after receiving Jnanpith award | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ कवी गुलजारजी यांना डोंबिवलीकर रसिकांनी दिली मानवंदना

Gulzar News: डोंबिवली येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतोत्सव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या श्रृंखलेतील तिसरे पुष्प “गुलजार… द लिजंड” या कार्यक्रमाद्वारे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात साकारण्यात आले. ...

Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर - Marathi News | Gyanpith Award: Gyanpith Award announced to famous Urdu poet Gulzar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gyanpith Award : प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Gulzar selected for Gyanpith Award: याआधी गुलजार यांना साहित्य अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. ...

'इथे सेल्फी घ्यायला आलोय का आम्ही'; चाहत्यावर संतापल्या हेमा मालिनी, चार लोकांमध्ये केला पाणउतारा - Marathi News | hema-malini-gets-annoyed-by-fan-and-refuses-to-give-selfie-to-fan-say-i-am-not-here-to-gave-selfie-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इथे सेल्फी घ्यायला आलोय का आम्ही'; चाहत्यावर संतापल्या हेमा मालिनी, चार लोकांमध्ये केला पाणउतारा

Hema malini : सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यावर संतापल्या हेमा मालिनी ...

दीपिकाच्या JNU आंदोलनातील सहभागामुळे 'छपाक' वर परिणाम झाला, मेघना गुलजार स्पष्टच बोलल्या - Marathi News | deepika padukone JNU visit impacted chhapaak movie meghana gulzaar made statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या JNU आंदोलनातील सहभागामुळे 'छपाक' वर परिणाम झाला, मेघना गुलजार स्पष्टच बोलल्या

फिल्म रिलीज होण्याच्या तीन दिवस आधीच दीपिका JNU मध्ये गेल्याचा वाद चर्चेत होता. ...

१३ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत थाटला संसार, वर्षभरात झाले विभक्त; मागील ४९ वर्षांपासून गीतकार जगताहेत एकाकी जीवन - Marathi News | Started life with younger actress for 13 years, broke up within a year; The lyricist has been living a lonely life for the past 49 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत थाटला संसार, वर्षभरात झाले विभक्त; मागील ४९ वर्षांपासून गीतकार जगताहेत एकाकी जीवन

Gulzar : गुलजार हे बॉलिवूडचे असे नाव आहे जे केवळ एका युगातच नाही तर प्रत्येक पिढीतल्या प्रेक्षकांना खूप आवडते. ...

कुसुमाग्रजांनी मला काय दिले? ते ऋणच मी चुकवतोय - Marathi News | legendary poet gulzar told about kusumagraj and his some memories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुसुमाग्रजांनी मला काय दिले? ते ऋणच मी चुकवतोय

कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करताना जसेच्या तसे रूपांतर न करता त्यातील भाव, आशय समजून घेतला आणि मराठीतील समृद्ध दालन हिंदीतही खुले केले. ...

या कारणामुळे राखी यांचं आयुष्य उध्वस्त झालं, जाणून घ्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं - Marathi News | Check how this cyclone moment changed life of Rakhi Gulzhar, know what happened that night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे राखी यांचं आयुष्य उध्वस्त झालं, जाणून घ्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं

गुलजार यांनी अभिनेत्री राखीसोबत 15 मे 1973 रोजी दुसरे लग्न केले होते. 13 डिसेंबर 1973 साली मुलीच्या जन्मानंतर दोघांनी वेगळे राहायला सुरुवात केली. ...