गीतकार गुलजार यांनी कितीतरी सिनेमांसाठी गाणी लिहिली असली तरी त्यांच्या नज्म आणि कविताही तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यांच्या कवितांमध्ये प्रेमासोबतच जीवन, जगणं, दु:खं असं खूपकाही मनाला दिलासा देऊन जातं. ...
एक सपने के टूटकर चकनाचूर हो जाने के बाद...दूसरा सपना देखने के हौसले को ‘ज़िंदगी’ कहते हैं... भावनांची ही अशी मांडणी आणि शब्दांची जादुगरी केवळ गुलजारच करु शकतात यात कुणाचही दुमत नसावं. ...
संपूर्न सिंह कालरा हे गुलजार यांचं खरं नाव क्वचितच कुणाला माहीत असेल. कारण त्यांचं हे नाव कधीही फार घेतलं गेलं नाही. आणि ते केवळ गुलजार म्हणून घराघरात पोहोचले. ...