लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
Ajit Pawar: कुठं गेला 'डंका आणि चोट'?; ST संपातील आंदोलक अजित पवारांच्या निशाण्यावर - Marathi News | Where did 'danke ki chot pe' go; Ajit Pawar, a protester in the ST strike, was targeted to gopichand padalkar and gunratna sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठं गेला 'डंका आणि चोट'?; ST संपातील आंदोलक अजित पवारांच्या निशाण्यावर

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? ...

"९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही; कुठे गेले सदावर्ते-पडळकर?" - Marathi News | "90 thousand ST employees still not paid; Where did Sadavarte-Padalkar go?, NCP mahesh tapase Questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही; कुठे गेले सदावर्ते-पडळकर?"

आता राष्ट्रवादी काँग्रेसने गोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारला आहे.  ...

गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोन बालक गंभीर; गुन्हा दाखल - Marathi News | two children seriously injured as Gunaratna Sadavarte's vehicle hits; case filed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोन बालक गंभीर; गुन्हा दाखल

जखमींना सोडून ताफा गेला पुढे, नागरिकांमध्ये संताप ...

Maharashtra Politics: “संतांचा अपमान करायला सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी” - Marathi News | senior advocate gunratna sadavarte criticised shiv sena thackeray sushma andhare and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संतांचा अपमान करायला सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी”

Maharashtra News: संतांबाबत केलेल्या विधानावरून सुषमा अंधारे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. ...

पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी - Marathi News | Lawyer Gunaratna Sadavarte demanded that MP Chhatrapati Udayanraje Bhasle be arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात आला आहे. ...

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | advt Gunaratna Sadavarte was was thrown black ink in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांनी काळी शाई फेकली. ...

मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू; छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य - गुणरत्न सदावर्ते - Marathi News |  Gunaratna Sadavarte said that complete development is impossible without small states to separate Vidarbha along with Marathwada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू; छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य - सदावर्ते

 मराठवाड्यासोबत विदर्भही स्वतंत्र करू छोट्या राज्यांशिवाय संपूर्ण विकास अशक्य असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.  ...

Maharashtra Politics: “गृहमंत्रालयाने दखल घ्यावी, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’वर बंदी घालावी”; सदावर्तेंची मागणी  - Marathi News | advocate gunratna sadavarte seeks to ban on shiv sena uddhav balasaheb thackeray group daily saamana paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गृहमंत्रालयाने दखल घ्यावी, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’वर बंदी घालावी”; सदावर्तेंची मागणी

Maharashtra News: राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार करत असून, गृह मंत्रालयानेही याबाबत दखल घ्यावी, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले आहे. ...