लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, फोटो

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया - Marathi News | bigg boss 18 who is gunratna sadavarte advocate doctor know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया

Bigg Boss 18 : बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. ...

Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर - Marathi News | bigg boss 18 shilpa shirodkar gunratna sadavarte karan veer mehra contestant list details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...

गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय... - Marathi News | Even the government does not have the power to withdraw serious crimes; What are the perennial issues against the Maratha Reservation andolan, Manoj Jarange Patil by Gunratna Sadavarte? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय...

सदावर्तेंनी २१६ पानांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. जातीय तेढ वाढवून राज्य अशांत करण्याचा प्रयत्न असून जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ...

Gunratna Sadavarte: '...म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेले'; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं जेलमधून केलेलं राजकारण - Marathi News | Gunratna Sadavarte: I told ST Corporation employees to go to work from jail, says Gunaratna Sadavarte | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेले'; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं जेलमधून केलेलं राजकारण

'हम है हिंदुस्थानी' असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटलं. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते. ...