लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरमीत राम रहीम

गुरमीत राम रहीम, मराठी बातम्या

Gurmeet ram rahim, Latest Marathi News

बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम    - Marathi News | Baba Ram Rahim again seeks 20 days parole, Haryana assembly elections will be affected    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा निवडणुकीवर होणार परिणाम

Gurmeet Ram Rahim News: हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला असतानाच बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बाबा गुरमीत राम रहीम याने पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केला आहे. ...

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा... - Marathi News | Gurmeet Ram Rahim is out of jail again, got 21 days furlough | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा...

बलात्कार आणि हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ...

"राम रहीमला परवानगीशिवाय पॅरोल देऊ नका", हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | punjab and haryana high court strict on granting parole to ram rahim said parole should not be given in future surrender on march 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम रहीमला परवानगीशिवाय पॅरोल देऊ नका", हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

Ram Rahim : राम रहीमला दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) पंजाब-हरयाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ...

गुरमीत राम रहीमला पुन्हा मिळाला पॅरोल; 50 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार - Marathi News | Gurmeet Ram Rahim gets parole again; Will be out of jail for 50 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरमीत राम रहीमला पुन्हा मिळाला पॅरोल; 50 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार

29 दिवसांपूर्वीच राम रहीम पॅरोल संपल्यानंतर तुरुंगात परतला होता. आता पुन्हा एकदा त्याला पॅरोल मंजूर झाला आहे. ...

राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार, २१ दिवसांचा पॅरोल मंजूर - Marathi News | Ram Rahim to come out of jail again, 21 days parole granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार, २१ दिवसांचा पॅरोल मंजूर

गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर आला आहे. ...

अत्याचार, हत्या प्रकरणातील आरोपी राम रहीमवर सरकार मेहरबान; सातव्यांदा पॅरोल मंजूर! - Marathi News | woman safety on stake harassments murder case convict ram rahim granted parole for 30 days by Haryana government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अत्याचार, हत्या प्रकरणातील आरोपी राम रहीमवर सरकार मेहरबान; सातव्यांदा पॅरोल मंजूर!

भाजपा सरकारने ३० महिन्यांत सात वेळा पॅरोलला दिली मंजुरी ...

पॅरोलवर तुरुंगाबाहेर येताच राम रहिमचा म्युझिक व्हिडिओ रिलीज, तृणमूल खासदाराची बोचरी टीका - Marathi News | Ram Rahim's music video released after he came out of jail on parole, Trinamool MP criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅरोलवर तुरुंगाबाहेर येताच राम रहिमचा म्युझिक व्हिडिओ रिलीज, तृणमूल खासदाराची बोचरी टीका

राम रहिमला मिळणाऱ्या विशेष सुविधेमुळए TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे. ...

Gurmeet Ram Rahim Honeypreet: हनीप्रीत आता झाली 'रुहानी दीदी', पॅरोलवर बाहेर येताच गुरमीत राम रहीमची घोषणा - Marathi News | Gurmeet Ram Rahim named Honeypreet as Ruhani Didi after coming out of jail on parole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीप्रीत झाली 'रुहानी दीदी', पॅरोलवर बाहेर आलेल्या गुरमीत राम रहीमची घोषणा

'डेरा सच्चा सौदा'च्या सिंहासनावर कोण बसणार, याबद्दलही दिलं उत्तर ...