लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरमीत राम रहीम

गुरमीत राम रहीम

Gurmeet ram rahim, Latest Marathi News

पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | journalist murder case: Gurmeet Ram Rahim gets life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

पत्रकार हत्या प्रकरणी स्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.   ...

पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिम दोषी; सीबीआय कोर्टाचा निकाल - Marathi News | Gurmeet Ram Rahim Convicted In Murder Of Journalist by a CBI special court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिम दोषी; सीबीआय कोर्टाचा निकाल

17 जानेवारीला राम रहिमला सुनावली जाणार शिक्षा ...

बलात्कारी बाबा ! आसारामच नव्हे, या बाबांबरही झाले बलात्काराचे आरोप - Marathi News | Not only Asaram, this baba accused in Rape Case | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारी बाबा ! आसारामच नव्हे, या बाबांबरही झाले बलात्काराचे आरोप

पंचकुला हिंसा प्रकरणी हनीप्रीतवर आज आरोप निश्चिती - Marathi News | charges to be framed against Honeypreet in Panchkula Violence Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचकुला हिंसा प्रकरणी हनीप्रीतवर आज आरोप निश्चिती

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता ...

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा थाट, राहायचा बुलेटप्रुफ घरात - Marathi News | Dera chief Gurmeet Ram Rahim lived in bulletproof house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा थाट, राहायचा बुलेटप्रुफ घरात

बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असणाऱ्या गुरमीत राम रहीम याच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून अनेक सहस्य समोर आली. ...

'राम रहीमविरोधात साक्ष देण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर केला हल्ला; अपहरणाचाही प्रयत्न' - Marathi News | Woman alleges she is being forced to give false testimony against ram rahim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम रहीमविरोधात साक्ष देण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर केला हल्ला; अपहरणाचाही प्रयत्न'

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंह आपल्यावर राम रहीमविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. आपल्या अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे ...

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, मिळतं घरचं जेवण - Marathi News | Ram Rahim's adopted daughter, VIP treatment in Honeypreet jail, gets home meal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, मिळतं घरचं जेवण

बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी प्रियंका तनेजा ऊर्फ हनीप्रीत इन्सा सध्या तुरूंगात आहे. ...

राम रहीमचा फास अजून आवळला, हनीप्रीतनंतर आता डे-याच्या सीएला केली अटक - Marathi News | SIT Haryana Police arrest Dera's Chartered Accountant & CEO MSG company CP Arora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमचा फास अजून आवळला, हनीप्रीतनंतर आता डे-याच्या सीएला केली अटक

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे. ...