आपल्या आश्रमातील साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर दोन हत्या केल्याचा आरोप असून, त्याची सुनावणी शनिवारी न्यायालयात सुरू झाली. ...
हरियाणा पोलिसांनी कटात सहभागी असणा-या तीन पोलीस कर्मचा-यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचा-यांमध्ये दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित, राजेश आणि एक कॉन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे. ...
साध्वी बलात्कार प्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमबाबत दररोज नवनवीन गौप्यस्फोट केले जात आहे. बुधवारी डेरा सच्चा सौदाच्या आयटी प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक् ...
डे-यात राम रहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता. सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना राम रहीमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विषकन्यांवर सोपवण्यात आली होती. या विषकन्या राम रहीमच्या अत्यंत निकट होत्या ...
एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ...