लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा

Guru purnima, Latest Marathi News

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. 
Read More
आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन - Marathi News |  Today, take the time of Guru Pujan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन

खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. ...

‘गुरुविण कोण दाखविल वाट!’ -दृष्टीक्षेप - Marathi News |  'Who is the gravestone who can see!' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गुरुविण कोण दाखविल वाट!’ -दृष्टीक्षेप

आज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते... ...

गुरु गुरु परमात्मा परेषू...! - Marathi News | Guru guru divine | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :गुरु गुरु परमात्मा परेषू...!

मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना, सवयींना घासून पुसून चमकविण्याचे कार्य एक शिक्षकच करू शकतो. ...

Guru Purnima: गुरू आणि सद्गुरूमध्ये फरक काय? - Marathi News | Guru Purnima: What is the difference between a Guru and a Sadguru? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Guru Purnima: गुरू आणि सद्गुरूमध्ये फरक काय?

आयुष्यात गुरू हा असावाच. गुरूविना नाही ज्ञान... हे तर संतवचनच आहे. ...

गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम - Marathi News | The program at Jafarabad for the Guru Purnima | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम

जाफराबाद येथील राधाकृष्ण नवनाथ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान - Marathi News |  Honoring the 'Guru' by visiting fourchakas from parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान

पिंपळे खालसा : १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; २०१४ पासून तीन शिक्षकांना भेट ...

तणाव कमी करण्यासाठी गुरुला शरण जा - दादा महाराज जोशी - Marathi News | Surrender to Guru to reduce stress - Dada Maharaj Joshi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तणाव कमी करण्यासाठी गुरुला शरण जा - दादा महाराज जोशी

जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार ...

गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी गुरूपूजा-भास्कर महाराज - Marathi News | The real Gurupuja is to study Gurusu's meditation-Bhaskar Maharaj | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी गुरूपूजा-भास्कर महाराज

गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी पूजा असल्याचे प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी सांगितले. ...