आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. Read More
यंदा बुधवार दिनांक १३ जुलै या दिवशी उत्सव आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये असणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. वर्षभरात एकूण १२ किंवा १३ पौर्णिमा येतात. त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा आपण गुरुंच्या स्मृतीला समर्पित कर ...