कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही ...
गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे. ...