शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्ञानवापी मशीद

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.

Read more

उत्तर प्रदेश : ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला

उत्तर प्रदेश : ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..., त्रिशुळ तिथे काय करतोय? योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य

उत्तर प्रदेश : 'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी प्रकरण: मुस्लीम पक्षकारांना कोर्टाचा दणका! ASI सर्वेक्षणाला दिली मान्यता

राष्ट्रीय : शिवलिंगाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाविरुद्ध याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती

उत्तर प्रदेश : Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय: ASI ला शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची परवानगी

राष्ट्रीय : ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा धक्का; न्यायालयाने 'ती' याचिका फेटाळून लावली

राष्ट्रीय : ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा दिलासा; पुढील आदेशापर्यंत शिवलिंगाची सुरक्षा कायम

राष्ट्रीय : Gyanvapi case : ज्ञानवापी : मुदतवाढीसाठी आज होणार सुनावणी; न्यायालय खंडपीठ स्थापन करणार

राष्ट्रीय : ज्ञानवापीमध्ये कार्बन डेटिंग नाहीच; सुरक्षेच्या कारणावरून वाराणसी न्यायालयाने याचिका फेटाळली