लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हडपसर पोलीस

हडपसर पोलीस, मराठी बातम्या

Hadapsar police, Latest Marathi News

वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा - Marathi News | Watchman duped senior citizen of Rs 24 lakh; took advantage of him living far from family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठासोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊन, वेळोवेळी एकत्र बसून फसवणूक केली ...

पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण; व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका - Marathi News | Kidnapping for ransom Man rescued in just 6 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण; व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका

आरोपी हे अपहरण केलेल्या इसमासह कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्राजसला ताब्यात घेतले ...

कौटुंबिक वाद! कंट्रोल रूमला कॉल, पोलिसांची सतर्कता अन् एकाचा जीव वाचला - Marathi News | Family feud A call to the control room hadapsar police vigilance and one life was saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक वाद! कंट्रोल रूमला कॉल, पोलिसांची सतर्कता अन् एकाचा जीव वाचला

एकाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दरवाजा तोडून त्या व्यक्तीला वाचवले ...

Pune Crime: हडपसर भागात २० वाहने फोडून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The gang that spread terror by breaking 20 vehicles in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर भागात २० वाहने फोडून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

हा प्रकार २४ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाणेनगर येथे घडला होता... ...

मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल - Marathi News | Friendship turned into love, a minor girl was sexually assaulted by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...

टेम्पोसह बारा लाखांचा माल चोरट्यांनी पळवला, हडपसर परिसरातील घटना - Marathi News | Thieves stole goods worth 12 lakhs with Tempo, incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोसह बारा लाखांचा माल चोरट्यांनी पळवला, हडपसर परिसरातील घटना

टेम्पो आणि कपडे असा १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.... ...

Pune: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक - Marathi News | Sexual assault on pregnant woman with threat of death; A 19-year-old youth was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे... ...

पार्ट टाइम काम देते म्हणत साडेचार लाखांना गंडवले; गुन्हा दाखल - Marathi News | Four and a half lakhs were cheated by saying that he gives part-time work; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम काम देते म्हणत साडेचार लाखांना गंडवले; गुन्हा दाखल

पुणे : पार्ट टाइम काम देण्याच्या नावाखाली महिलेने साडेचार लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर कोंढवा ... ...