मुंबईवरील २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ...
26/11 Terror Attack : दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात उद दावाच्या हाफिज सईदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असून १ लाख १० हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. ...
अमेरिका, भारत आणि अन्य देशांच्या दबावामुळे पाकिस्तानने हाफिजच्या शिक्षेचे नाटक पार पाडल्याची अटकळ बांधली जात आहे. तरीही हाफिजच्या अटकेपासून शिक्षेपर्यंतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी भारताला सायास घ्यावे लागले हे नाकारता येणार नाही. ...