मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या संघटनेवर घालण्यात आलेली बंदी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हटविली आहे. त्यामुळे त्याची संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. ...
26-11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजने मिल्ली मुस्लीम लिग नावाचा राजकीय पक्ष काढून निवडणुकांच्या मार्फत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. ...
पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या संसदेच्या निवडणुकांत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तय्यबा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा अल्लाहू-अकबर तहरीक दुसºया संघटनेतर्फे २००हून अधिक उमेदवार उभे करणार आहे. ...