लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

वादळामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर! - Marathi News | Hurricanes collapse home of a farm labour in Patur Taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वादळामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर!

शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ...

बुलडाणा: अवकाळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Buldana: 1500 hectares of crop damage due to unseasonal rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: अवकाळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर नुकसान झालेले असताना पुन्हा त्याचीच एक पुर्नरावृत्ती झाली आहे. ...

वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका - Marathi News | Washim: Already 'locked down', unseasonal rain hit agriculture | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका

अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे. ...

४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका - Marathi News | Hailstrom hit area of 4825 hectares | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका

१७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली ...

गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान! - Marathi News | Orange crop damaged by hailstrom | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान!

विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे. ...

अवकाळी पावसाचा पिकांना फटका - Marathi News | Unseasonal rains hit crops in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पावसाचा पिकांना फटका

हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. ...

नागपूर जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत गारपीटने ! हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाचा इशारा - Marathi News | Welcome New Year with Hailstorm ! Warning of Meteorological Department and District Administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत गारपीटने ! हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाचा इशारा

नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

रब्बी पिकांना गारपीटचा फटका! - Marathi News | Rabi crops ruined by hailstrom | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी पिकांना गारपीटचा फटका!

अकोला : वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...