लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

अकोला जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून एक महिला ठार ! - Marathi News | Unseasonal raining in Akola; lightning kills a woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून एक महिला ठार !

अकोला : जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी दुपारी अचानक वादळी वारा,गारपीटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ...

गारपीट, अवकाळी पावसाचा पिकांना फटका - Marathi News | Hailstorm, incessant rains hit the crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारपीट, अवकाळी पावसाचा पिकांना फटका

कारपा (वाशिम) : कारपा, दोनद बु. परिसरात २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने गहू, हरभरा व अन्य भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. ...

अखेर अनुदान वाटपाची कोंडी फुटली - Marathi News | After all, allotment of subsidy was broken | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर अनुदान वाटपाची कोंडी फुटली

२०१६ साली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमा न भरलेल्या शेतक-यांना राज्य शासनाने अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनुदान वाटपाची यादी अंतिम होत नव्हती. ...

सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू - Marathi News |  Hail death falls on the well in Somnath Josh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

गारपिटीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित ! - Marathi News | Farmer is deprived from compentation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारपिटीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित !

रिसोड - रब्बी हंगामात गारपिटीने रिसोड तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात झाले होते. शासनाकडून गारपिटग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कमही प्राप्त झाली. मात्र, अद्यापही तालुक्यातील मांगूळ झनक परिसरातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकº ...

अंढेरा परिसराला वादळी पावसाचा फटका; टिनपत्रे उडाली, घरांचेही नुकसान - Marathi News | Rainfall in buldhana district; hailstrom, damage to homes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंढेरा परिसराला वादळी पावसाचा फटका; टिनपत्रे उडाली, घरांचेही नुकसान

बुलडाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावाच्या परिसरात दुपारी जवळपास पास दोन तास वादळी पाऊस होऊन गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ...

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’ - Marathi News | before monsoon rain hits mahavitaran for two crore in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला दोन कोटींचा ‘शॉक’

नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. ...

मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात अतोनात नुकसान - Marathi News | Pre-monsoon losses in Nanded district | Latest nanded Photos at Lokmat.com

नांदेड :मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात अतोनात नुकसान