Hailstorm, Latest Marathi News
गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ ...
अकोला: गारपिटीमुळे पश्चिम विदर्भातील हरभऱ्याचे ४० टक्क्यावर नुकसान झाले असून, दरही आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी कोसळले. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्या ...
वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या. ...
मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे ...
अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकcच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केले. ...