Hailstorm, Latest Marathi News
अकोला: गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर राव ...
जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील ५८ हजार १६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. ...
मालेगाव : संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या निकषाबाबत शेतकरी नाराज. ...
वाशिम: नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांन ...
तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. ...
माजलगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
सरकारने शेतकर्यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला. ...