शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हज यात्रा

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.

Read more

सोलापूर : हजला गेलेले बद्रुद्दीन बागवान यांचे मक्का शरीफमध्ये निधन

राष्ट्रीय : 8600 किमी, 370 दिवसांचा पायी प्रवास करून केरळच्या शिहाबने गाठले मक्का!

नागपूर : येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात, प्रशासनाने घेतला 'हज यात्रा’ सुविधेचा आढावा

बुलढाणा : हजयात्रेसाठी अतिरिक्त शुल्क, हज कमिटीला मागितले उत्तर

राष्ट्रीय : Hajj Travel : हजसंदर्भात मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय, मिळणारी ही खास सुविधा केली रद्द!

नाशिक : ...आता नाशिकच्या विमानतळावरुन होणार 'हज' यात्रेसाठी उड्डाण; उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा

क्राइम : अल्प दरामध्ये हज येथे जाण्याचे प्रलोभन दाखवून यात्रेकरुंची दोन कोटी ७० लाखांची फसवणूक

नाशिक : कोरोनामुळे यंदाही ‘हज’ला मुकावे लागणार

आंतरराष्ट्रीय : यंदाही भारतीयांना हज यात्रेची संधी नाही; कोरोनामुळे परदेशींना प्रवेश नाही

राष्ट्रीय : हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ