हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे. Read More
येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला. यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे. ...
मराठवाड्यातील हज यात्रेकरूंना दर्जेदार सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटी मागील तीन दशकांपासून काम करीत आहे. दरवर्षी राज्य हज कमिटी यात्रेकरूंना सेवा द्यावी म्हणून मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीची नेमणूक करीत असते. यंदा ...
महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर ...