हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे. Read More
हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियास ...
यंदा हजसाठी २५ हजार सीट वाढल्या असल्या तरी त्याचा पाहिजे तसा लाभ गरीब हाजींना मिळणार नाही. कारण कोटा कमी आहे. एकट्या महाराष्ट्रातच २१ हजार वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी कोटा वाढवण्याची गरज आहे. खासगी टूर्स गरीब हाजींना मारक आहे. ते केवळ व्यापार करीत आहे ...
जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. ...