लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हज यात्रा

हज यात्रा

Haj yatra, Latest Marathi News

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.
Read More
भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा - Marathi News | Indian Haj pilgrims wrapped up in Makkah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा

भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली. ...

तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना  - Marathi News | 45 9 pilgrims leave for Hajj on three aircrafts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते. ...

हज यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना; नक्वी यांनी केले स्वागत - Marathi News |  The first batch of pilgrims to leave; Welcome to Naqvi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हज यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना; नक्वी यांनी केले स्वागत

यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाणाऱ्या हज यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबईतून एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी सकाळी रवाना झाली. ...

हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना - Marathi News | The first group to Haj pilgrims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना

हज यात्रा २०१८ साठी मराठवाड्यातील यात्रेकरूंची रवानगी रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून १४६ यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना झाला. ...

३,०४० हज यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला निरोप - Marathi News | 3,040 legends to the first batch of Haj pilgrims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३,०४० हज यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला निरोप

दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि आसाममधील ३,०४० यात्रेकरूंची पहिली तुकडी शनिवारी सायंकाळी हज यात्रेसाठी येथून विमानाने सौदा अरबस्तानकडे रवाना झाली. ...

हज यात्रेवरील जीएसटी रद्द करा   - Marathi News |  Cancel GST on Haj Yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हज यात्रेवरील जीएसटी रद्द करा  

हज यात्रेकरूंच्या प्रवास व त्यातील सुविधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आमदार आसिफ शेख व आमदार अबू आझमी यांनी हज यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

हज यात्रेकरूंची संख्या घटली - Marathi News |  The number of Haj pilgrims decreased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हज यात्रेकरूंची संख्या घटली

यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. ...

हज यात्रेचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण - Marathi News | Religious Importance of Haj Yatra Exclusively | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हज यात्रेचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : हज यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंनी हजचे पावित्र्य कायम ठेवावे, यात्रेत ज्या पद्धतीचे आचरण ठेवण्यात येते ... ...