दिग्दर्शक हंसल मेहता ‘अलिगढ’,‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. अभिनेता, निर्माता, लेखक अशीही त्यांची ओळख आहे. खाना खजाना या शोच्या दिग्दर्शनापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. Read More
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. जर शिल्पा शेट्टीला सपोर्ट करता येत नसेल तर किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या असे ट्वीट करत म्हटले आहे. ...
एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. त्यानंतर, आता हंसल मेहता यांनीही बाबा रामदेव यांना इडियट म्हटलं आहे. ...