पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रे ...
एकोणा प्रकल्पासाठी मार्डा, एकोणा, वनोजा, चरूर खटी, नायदेव व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करण्यात आल्या. या जमिनीत शेतकऱ्यांच्या सिंचित जमिनीचा समावेश असल्याने वरोरा तहसीलदाराने वेकोलिला सिंचितविषयक अहवाल सादर केला. परंतु, वेकोलिने ...
८५० प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २०२२ पासून नोकरी व उर्वरित मोबदला देण्याचे लेखी आश्वासन देऊन वेकोलिने दुर्लक्ष केले. परिणामी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी गुरुवारी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या बाल उद्यानाचे शिवनेरी हे नाव बदलविण्यात येत असल्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न उपस्थित केला. यातून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. ...
State's Maha Vikas Aghadi government against 'OBCs' - Hansraj Ahir : राज्यातील महाविकास आघाडी सरकार ''ओबीसी'' विरोधात काम करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपचे नेते हंसराज अहिर यांनी मंगळवारी येथे केला. ...