Chandrapur News राज्य सरकारचा विरोध व निषेध करण्यासाठी दिनांक 3 जून 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे राज्यव्यापी ‘‘आक्रोश‘‘ आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले ना ...
मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव हा कामगार सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत होता. कंपनीत सुरक्षा अधिकारी नाहीत. मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज पुरविले नाही. सिद्धबली इस्पातच्या व्यवस्थापनात बदल झाला.परंतु, कामगारांच्या सुरक्ष ...
कोरोनाने सगळीकडे मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. जिल्ह्यात सद्या एकही रुग्ण नसला तरीही शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिष्ठाता व शल्य चिकित्सक यांच्याशी ...
शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकास योजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून भाजपने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाला जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत धरणे देऊ ...
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, पातळ घालून लेझीम खेळणाऱ्या मुली, ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी हे या ग्रंथ दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. स्थानिक आझाद बगिचाच्या कस्तुरबा मार्गावरील प्रवेशद्वारातून ...
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सायकल चालकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बंगाली कॅम्प व श्री टॉकीज चौक येथे या मोहिमेचा शभारंभ सकाळी ८ वाजता करण्यात आला. स्थानिक बंगाली कॅम्प ...