लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हंसराज अहीर

हंसराज अहीर

Hansraj ahir, Latest Marathi News

मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी - Marathi News | Innovations for free patients and bus services | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी

आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. ...

सर्जिकल स्ट्राईक जगाला इशारा - Marathi News | Surgical Strike Warning to the World | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सर्जिकल स्ट्राईक जगाला इशारा

कुणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सीमेत घुसून आंतकवाद्यांचा नायनाट करु शकतो, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला दिला आहे. ...

देशातील ‘फार्मसी’ कंपन्या संशोधनाप्रति उदासीन : हंसराज अहिर - Marathi News | 'Pharmacy' companies in the country are apathetic for research: Hansraj Ahir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील ‘फार्मसी’ कंपन्या संशोधनाप्रति उदासीन : हंसराज अहिर

भारतात सर्वात जास्त प्रमाणात ‘फार्मसी’ कंपन्या आहेत. जगातील २०० हून अधिक देशांमध्ये भारतातून औषधे निर्यात केली जातात. मात्र असे असतानादेखील संशोधनासाठी या कंपन्या पुढाकार घेत नाही. त्यांची संशोधनाप्रति असलेली ही उदासीनता एकाप्रकारे बेईमानीचाच प्रकार ...

२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर - Marathi News |  Dream of everyone's home till 2022 - Hansraj Ahir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर

प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. ...

सामाजिक उपक्रमातही सीआरपीएफचा पुढाकार - Marathi News | CRPF initiative in social activities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सामाजिक उपक्रमातही सीआरपीएफचा पुढाकार

नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नक्षली कारवाया रोखण्यासोबतच आता नागरी कृती कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमही राबवून गोरगरीब आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

प्रत्येक बाधित गावाला निधी द्या - Marathi News | Fund each affected city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येक बाधित गावाला निधी द्या

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश के ...

प्रधानमंत्री आवास योजना मार्गी लावा - Marathi News | Pradhan Mantri Awas Yojna Margi Lava | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रधानमंत्री आवास योजना मार्गी लावा

जिल्ह्यातील सूचिबद्ध झोपडपट्टी धारकांमधील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना मोफत पट्टे वाटप करून प्रधानमंत्राी आवास योजना मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ...

‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही - Marathi News | I do not have a proposal to ban 'Sanatan' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापपर्यंत तो गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. खुद्द अहिर यांनीच ही स्पष्टोक्ती केली आहे. ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारच ...