लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमंताची जयंती साजरी करावी की जन्मोत्सव? दाते पंचांगाने केला खुलासा! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Should Chiranjeevi Hanumanta's celebrate birthday or birth anniversary? Revealed by Date Panchang!! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमंताची जयंती साजरी करावी की जन्मोत्सव? दाते पंचांगाने केला खुलासा!

Hanuman Jayanti 2022 : सदर माहिती वाचून मनातील संभ्रम दूर करूया आणि या वादाला पूर्णविराम देत उत्सवाचा मूळ उद्देश सफल करूया.  ...

'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत - Marathi News | The voice of the constitution is more sacred than 'Bhonga', loudspeaker, the opinion of the former convention president sripal sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

विशेष म्हणजे राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून आज हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार आहेत ...

हनुमान टाकळीतील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा; रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना - Marathi News | Five hundred year tradition of Hanuman Jayanti celebrations at Hanuman Takli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनुमान टाकळीतील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा; रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना

लाल दगडातील कोरीव शिल्पाचे राज्यातील एकमेव मंदिर ...

Hanuman Jayanti 2022 : मारुतीरायाला 'हनुमान' अशी ओळख कशामुळे मिळाली, हे सांगणारी गोष्ट! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: The story that explains why Marutiraya got the identity of 'Hanuman'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : मारुतीरायाला 'हनुमान' अशी ओळख कशामुळे मिळाली, हे सांगणारी गोष्ट!

Hanuman Jayanti 2022 : मारुतीरायाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, परंतु हनुमान हे नाव त्याला सर्वाधिक प्रिय आहे. का ते जाणून घ्या! ...

हनुमान जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण - Marathi News | prime minister narendra modi will unveil 108 feet high statue on hanuman jayanti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनुमान जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण

Hanuman Jayanti : शनिवारी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. ...

Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती - Marathi News | Aarti of hanuman by Muslim brothers in Pune NCP multi religious Hanuman Jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार ...

Hanuman Jayanti 2022 : तुम रक्षक काहु को डरना; सर्व प्रकारच्या भितींपासून मुक्ती देणारे हनुमंताचे सिद्धमंत्र! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Siddha Mantra of Hanumanta which gives freedom from all kinds of fears! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : तुम रक्षक काहु को डरना; सर्व प्रकारच्या भितींपासून मुक्ती देणारे हनुमंताचे सिद्धमंत्र!

Hanuman Jayanti 2022 : दररोज स्नान केल्यानंतर किंवा भोजनापूर्वी बारा वेळा महामंत्राचा जप केल्यास ईप्सित साध्य होते. ...

'कोण म्हणतंय जाणार नाही..., साहेब असल्यावर कशाला हवे निमंत्रण मी जाणारच', वसंत मोरे - Marathi News | Who is going to say Raj Thackeray himself I dont need an invitation wherever I am Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोण म्हणतंय जाणार नाही..., साहेब असल्यावर कशाला हवे निमंत्रण मी जाणारच', वसंत मोरे

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हनुमान जयंतीला (शनिवार) पुण्यात उपस्थित राहणार आहेत ...