लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंतीला विशेष योग! शनीदेवांना प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; पाहा, महादशा मुक्तीचे उपाय  - Marathi News | hanuman jayanti 2022 worship shani dev and do this upay for mahadasha in auspicious yoga on hanuman jayanti | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :हनुमान जयंतीला विशेष योग! शनीदेवांना प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; पाहा, महादशा मुक्तीचे उपाय

Hanuman Jayanti 2022: मारुतीरायांची उपासना, आराधना शनी दोष, महादशेवर उपयुक्त ठरते, अशी मान्यता आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...

रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले, हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा.. - Marathi News | mla Ravi Rana challenge to cm uddhav thackeray for reading hanuman chalisa at matoshree residence on hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले, हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, असं आमदार रवी राणा म्हणाले आहेत. ...

Hanuman Jayanti 2022 : मारुतीची उपासना करणाऱ्या भक्ताला शनिपीडा का होत नाही त्यामागचे कारण जाणून घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Find out the reason why a devotee who worships Maruti does not get Shanipida! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : मारुतीची उपासना करणाऱ्या भक्ताला शनिपीडा का होत नाही त्यामागचे कारण जाणून घ्या!

Hanuman Jayanti 2022 : शक्ती, मुक्ती, वैराग्य आणि मोक्ष यांचा दाता शनि आणि मारुती आहे. त्यांच्या एकसारख्या आवडी निवडी जाणून घेऊया! ...

पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम - Marathi News | Raj Thackeray Hanuman Chalisa recitation in Pune On behalf of NCP Roja Iftar program for Muslims by Hindus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम

पुण्यात मनसे आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसू लागले आहे ...

Hanuman Jayanti 2022: मूळ रामायणात वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलेली हनुमंताची जन्मकथा काय आहे ती वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Read what is the birth story of Hanumanta described by Valmiki sage in the original Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022: मूळ रामायणात वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलेली हनुमंताची जन्मकथा काय आहे ती वाचा!

Hanuman Jayanti 2022 : १६ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहाटे सूर्योदयाच्या समयाला रुद्रावतार हनुमंताचा जन्म झाला. ती जन्मकथा वाचूया आणि पुण्याचे भागीदार होऊया! ...

Hanuman Jayanti 2022 : 'या' प्रभावी साधनेचा लाभ अनेक हनुमंत भक्तांना झाला आहे, तुम्हीदेखील अनुभव घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Many Hanumantha devotees have benefited from this effective Mantra, experience it too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : 'या' प्रभावी साधनेचा लाभ अनेक हनुमंत भक्तांना झाला आहे, तुम्हीदेखील अनुभव घ्या!

Hanuman Jayanti 2022 : हनुमंताची शक्ती त्याच्या शेपटीत सामावलेली असे म्हणतात, त्याआधारावरच ही उपासना शास्त्रात दिली आहे, त्याबद्दल सविस्तर वाचा! ...

Hanuman Jayanti 2022 : म्हणायला अवघड, पण अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहे हनुमंताची आरती! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Hard to say, but very meaningful and expressive Hanumanta's Aarti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : म्हणायला अवघड, पण अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहे हनुमंताची आरती!

Hanuman Jayanti 2022 : या आरतीतून समर्थ रामदासांचे शब्दसौष्ठव आणि हनुमंताची रामभक्ती ठळकपणे दिसून येते! ...

Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Despite the tail, Hanumantha was not an 'ape', some incidents in Valmiki Ramayana say | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

Hanuman Jayanti 2022 : वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो. ...