लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2021 : हनुमान आणि लक्ष्मणाचे भांडण झाले, ते सोडवताना राम आणि शिवशंकराचे भांडण जुंपले; वाचा ही लोककथा! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Hanuman and Lakshmana had a quarrel, while resolving it, Rama and Shiva had a quarrel; Read this folktale! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : हनुमान आणि लक्ष्मणाचे भांडण झाले, ते सोडवताना राम आणि शिवशंकराचे भांडण जुंपले; वाचा ही लोककथा!

Hanuman Jayanti 2021 : हनुमानाला भगवान शंकराकडून श्रीरामाकडे सेवक म्हणून पाठवण्यात आले. त्या दिवसापासून हनुमानाचा शंकराशी असलेला संबंध संपुष्टात आला व तो रामभक्त बनला. ...

हनुमान जयंती निमित्त : मारुती स्तोत्र व लांगुलास्त्र पठण । Maruti Stotra and Langulastra Chanting - Marathi News | On the occasion of Hanuman Jayanti: Recitation of Maruti Stotra and Langulastra. Maruti Stotra and Langulastra Chanting | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :हनुमान जयंती निमित्त : मारुती स्तोत्र व लांगुलास्त्र पठण । Maruti Stotra and Langulastra Chanting

...

Hanuman Jayanti 2021 : हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Was Hanumar exactly a male or an ape? Let's see the references in Valmiki Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ!

Hanuman Jayanti 2021 : वानर नसूनही त्यांच्यासारखी वाटणारी शरीराची ठेवण, रंग रूप, काही मानसिक व शारीरिक प्रवृत्ती यात, हनुमान इत्यादींच्या तथाकथित वानर समाजात आणि प्रत्यक्ष वानरांत साम्य दिसून येत असावे. ...

हे बजरंगबली... कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या सर्वांना शक्ती द्या, आरोग्यमंत्र्यांची प्रार्थना - Marathi News | This Bajrangbali ... Give strength to all those who are facing the Corona crisis, the prayer of the Health Minister rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे बजरंगबली... कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या सर्वांना शक्ती द्या, आरोग्यमंत्र्यांची प्रार्थना

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. ...

Hanuman Jayanti 2021 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: There are reasons why Hanumanta has oil, a necklace of eleven leaves of Rui and only vermicelli flowing! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे!

Hanuman Jayanti 2021 : आज मारुती रायाचा वाढदिवस, त्याला जे आवडतं ते त्याला वाहूया. पण त्याला ते का आवडतं हे आधी जाणून घेऊया! ...

Hanuman Jayanti 2021 : समर्थ रामदास रचित म्हणायला अवघड परंतु आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Aarti and meaning of Hanumanta, which is difficult to say but rich in meaning, composed by Samarth Ramdas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : समर्थ रामदास रचित म्हणायला अवघड परंतु आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ!

Hanuman Jayanti 2021 : अफाट शक्ती असूनही त्या शक्तीचा गैरवापर हनुमंतांनी कधी वाईट कार्यासाठी केला नाही तर केवळ रामकार्यासाठी केला. ...

Hanuman Jayanti 2021 : संकट निवारणासाठी संकटमोचन हनुमाची उपासना कशी करता येईल, त्यासाठी हे सोपे दहा नियम! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Here are ten simple rules for how to worship Hanuman for crisis relief! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : संकट निवारणासाठी संकटमोचन हनुमाची उपासना कशी करता येईल, त्यासाठी हे सोपे दहा नियम!

Hanuman Jayanti 2021 : पुढील उपासनांपैकी कोणतीही एक उपासना वाचकांनी निष्ठापूर्वक केल्यास त्यांच्यावर हनुमंताची कृपा होईल, यात तिळमात्रही संशय नाही! ...

Hanuman Jayanti 2021 : चिरंजीवी हनुमान 'या' तीन ठिकाणी राहतात असे पुराणात उल्लेख आहेत! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Puranas mention that Chiranjeevi Hanuman lives in three places! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : चिरंजीवी हनुमान 'या' तीन ठिकाणी राहतात असे पुराणात उल्लेख आहेत!

Hanuman Jayanti 2021 : भक्तांच्या दृष्टीने जिथे जिथे रामकथा चालते, तिथे हनुमान उपस्थित असतातच!  ...