लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2021 : अतिशय प्रभावी आणि लाभदायी असलेली लांगूल साधना कशी करावी, ते जाणून अनुभूती घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Learn how to do a very effective and beneficial Langul sadhana, experience it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : अतिशय प्रभावी आणि लाभदायी असलेली लांगूल साधना कशी करावी, ते जाणून अनुभूती घ्या!

Hanuman Jayanti 2021 : ही साधना मारुतीच्या शेपटीशी संबोधित असून अतिशय प्रभावी समजली जाते. ...

Hanuman Jayanti 2021 : शनि साडेसातीच्या काळात मारुतीची उपासना का करतात, वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2021: Read why Maruti is worshiped during Sadesati | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2021 : शनि साडेसातीच्या काळात मारुतीची उपासना का करतात, वाचा!

Hanuman Jayanti 2021: शनि हा मारुतीप्रमाणेच ऋजू स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा आहे, पण ज्याचे त्याच्याशी वैर होते त्याला तो मारुतीप्रमाणे पीडा देतो. ...