लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | MP Navneet Rana criticized EX Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला. ...

Hanuman Jayanti 2023: तुळस, बेल, दुर्वा सोडून हनुमंताने रुईच्या हारालाच का पसंती दिली? जाणून घ्या कारण! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Why did Hanuman prefer rue garland instead of tulsi, bel, durva? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: तुळस, बेल, दुर्वा सोडून हनुमंताने रुईच्या हारालाच का पसंती दिली? जाणून घ्या कारण!

Hanuman Jayanti 2023: हनुमंताला रुईच्या पानांचा हार आपण वाहतो, पण तोच हार त्याला प्रिय का? हे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊ! ...

Hanuman Jayanti 2023: आजपासून, नव्हे आतापासून हनुमान चालीसा रोज म्हणा आणि भीती, नैराश्य, न्यूनगंडावर विजय मिळवा! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Say Hanuman Chalisa daily from today and conquer fear, depression, negativity! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: आजपासून, नव्हे आतापासून हनुमान चालीसा रोज म्हणा आणि भीती, नैराश्य, न्यूनगंडावर विजय मिळवा!

Hanuman Jayanti 2023: आज हनुमान जन्मोत्सव; आजच्या सुमुहूर्तावर हनुमंताचे स्तोत्र पठण करायला सुरुवात करा आणि आयुष्यात होणारे सकारात्मक बदल अनुभवा! ...

सुपारी मारुती मंदिरात एक, कळसावर मात्र २४ अंजनीसूत; शिवाजी महाराजांनी घेतले होते दर्शन - Marathi News | One in the Supari Maruti temple, but 24 Anjanisuts on the Kalasa; Shivaji Maharaj took darshan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपारी मारुती मंदिरात एक, कळसावर मात्र २४ अंजनीसूत; शिवाजी महाराजांनी घेतले होते दर्शन

हनुमान जयंती विशेष : निजाम सरकार या मंदिराला दिवाबत्तीसाठी त्याकाळात १ आणा देत. ...

संगमनेरात महिलांनी ओढला 'श्री हनुमान विजय रथ'; ९४ वर्षांपासून रथ ओढण्याचा मान महिलांना - Marathi News | 'Shri Hanuman Vijay Rath' pulled by women in Sangamanera; Women have had the honor of pulling the chariot for 94 years | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संगमनेरात महिलांनी ओढला 'श्री हनुमान विजय रथ'; ९४ वर्षांपासून रथ ओढण्याचा मान महिलांना

महिलांनी परंपरेप्रमाणे चंद्रशेखर चौकापर्यंत रथ ओढला. ...

Hanuman Jayanti 2023: हनुमंताच्या शेपटीतही बरेच सामर्थ्य आहे; यासाठीच सांगितली आहे लांगूल साधना; कशी करायची ते जाणून घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Hanumanta's tail also has a lot of power; This is why Langul Sadhana is said; Learn how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: हनुमंताच्या शेपटीतही बरेच सामर्थ्य आहे; यासाठीच सांगितली आहे लांगूल साधना; कशी करायची ते जाणून घ्या!

Hanuman Jayanti 2023: 'या' प्रभावी साधनेचा लाभ अनेक हनुमंत भक्तांना झाला आहे, तुम्हीदेखील अनुभव घ्या! ...

जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता - Marathi News | devdutt nage as hanuman in adipurush movie poster released on the occasion of hanuman jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता

हनुमान जयंतीच्या निमित्ताने 'आदिपुरुष' च्या मेकर्सने सिनेप्रेमींना ही भेट दिली आहे. ...

हनुमान जयंतीला कायदा आणि सुव्यवस्था राखा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना  - Marathi News | home ministry issued advisory states to ensure law and order on hanuman jayanti 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनुमान जयंतीला कायदा आणि सुव्यवस्था राखा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना 

गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. ...