लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2023:शनी देवाने हनुमंताची मैत्री का स्वीकारली? आणि हनुमंत भक्तांना काय आश्वासन दिले? वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Why did Lord Shani accept Hanuman's friendship? And what did Hanumant promise the devotees? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023:शनी देवाने हनुमंताची मैत्री का स्वीकारली? आणि हनुमंत भक्तांना काय आश्वासन दिले? वाचा!

Hanuman Jayanti 2023: मारुतीची उपासना करणाऱ्या भक्ताला शनिपीडा का होत नाही त्यामागचे कारण जाणून घ्या! ...

बंगालमध्ये सेंट्रल फोर्स, दिल्लीत पोलिसांच्या तैनातीत शोभायात्रा; हनुमान जन्मोत्सवानिमित्त देशभरात अलर्ट - Marathi News | Central Force in Bengal, shobhayatra in police protection in Delhi; Alert across the country on the occasion of Prabhu Hanuman birth anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये सेंट्रल फोर्स, दिल्लीत पोलिसांच्या तैनातीत शोभायात्रा; हनुमान जन्मोत्सवानिमित्त देशभरात अलर्ट

कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे. ...

हनुमान जयंती विशेष - महाराष्ट्रातील एकमेव निद्रावस्थेतील भ्रदा मारुती - Marathi News | Hanuman Jayanti Special - Maharashtra's only sleeper Bhrada Maruti in khultabad | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :हनुमान जयंती विशेष - महाराष्ट्रातील एकमेव निद्रावस्थेतील भ्रदा मारुती

देशभरात 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते, यंदा गुरुवारी सर्वत्र साजरी होत आहे. आपल्या गावातील, घराशेजारील किंवा शहरातील हनुमान मंदिरात या दिवशी भक्तांची मोठी गर्दी असते. ...

Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा - Marathi News | mla ravi rana criticized uddhav thackeray in hanuman jayanti rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

Maharashtra News: उद्धव ठाकरे हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. ...

Hanuman Jayanti 2023: हनुमंताला शेपूट असूनही ते मनुष्यच; हे सांगणारे वाल्मिकी रामायणातले प्रसंग! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Hanuman is human despite his tail; Events in Valmiki Ramayana that tell this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: हनुमंताला शेपूट असूनही ते मनुष्यच; हे सांगणारे वाल्मिकी रामायणातले प्रसंग!

Hanuman Jayanti 2023: हनुमंत वानर रुपी दिसत असले तरी प्रसंगी त्यांच्या ठायी असलेली शक्ती, युक्ती आणि भक्ती ही मनुष्यासारखी आहे, यावरून रामायणाचा घेतलेला धांडोळा! ...

Hanuman Jayanti 2023 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? 'हा' घ्या त्यांच्या तीन ठिकाणच्या वास्तव्याचा पत्ता! - Marathi News | Hanuman Jayanti 2023 : Where does the long-lived Hanuman stay? Get 'this' address of their three places of his residence! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? 'हा' घ्या त्यांच्या तीन ठिकाणच्या वास्तव्याचा पत्ता!

Hanuman Jayanti 2023 : हनुमंत चिरंजीवी आहेत हे आपण जाणतोच, पण त्यांचे वास्तव्य नेमके शोधायचे कुठे? तर 'या' तीन ठिकाणी! ...

Hanuman Jayanti 2023: हनुमान जन्मोत्सवाला समर्थांनी लिहिलेली आरती म्हणालच, त्याआधी तिचा भावार्थ जाणून घ्या! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Aarti written by Samarth must be sung on Hanuman's birthday, before that know its meaning! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: हनुमान जन्मोत्सवाला समर्थांनी लिहिलेली आरती म्हणालच, त्याआधी तिचा भावार्थ जाणून घ्या!

Hanuman Jayanti 2023: दोनच कडव्यांची पण म्हणायला अवघड तरी आशयघन अशी हनुमंताची आरती आपण नेहमी म्हणतो, हनुमान जन्मोत्सवानिमित्त तिचा अर्थही जाणून घेऊ! ...

Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायणानुसार काय आहे हनुमान जन्माची कथा? जाणून घ्या आणि जन्मोत्सवाच्या तिथीला पुर्नवाचन करा! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: What is the story of Hanuman's birth according to Valmiki Ramayana? Know and Revise on Birth time!! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायणानुसार काय आहे हनुमान जन्माची कथा? जाणून घ्या आणि जन्मोत्सवाच्या तिथीला पुर्नवाचन करा!

Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायण हे अधिकृत रामायण आहे, त्यात रामजन्मकथेपासून हनुमंत जन्माची माहिती सापडते, ती जाणून घेऊ आणि जन्मोत्सव साजरा करू! ...