लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
Hanuman Jayanti 2023: शुभ योगात हनुमान जयंती: ‘असे’ करा हनुमंतांचे पूजन; पाहा, पूजाविधी, मुहूर्त अन् महत्त्व - Marathi News | hanuman jayanti 2023 know about date shubh muhurat timings puja vidhi and importnace of hanuman jayanti pujan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शुभ योगात हनुमान जयंती: ‘असे’ करा हनुमंतांचे पूजन; पाहा, पूजाविधी, मुहूर्त अन् महत्त्व

Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंतीला मारुतीरायाच्या पूजाविधीचा शुभ मुहूर्त, सोप्या पद्धतीने करावयाचा पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या... ...

हनुमान जयंती: तुमच्या राशीनुसार करा मंत्राचा जप, नैवेद्य अर्पण; मारुतीराया शुभ करतील! - Marathi News | hanuman jayanti 2023 know about according to zodiac signs chant these hanuman mantra and offer bhog on hanuman jayanti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हनुमान जयंती: तुमच्या राशीनुसार करा मंत्राचा जप, नैवेद्य अर्पण; मारुतीराया शुभ करतील!

Hanuman Jayanti 2023: तुमची रास कोणती? तुमच्या राशीनुसार हनुमंतांचा मंत्र आणि कोणता नैवेद्य अर्पण करावा, ते जाणून घ्या... ...

Hanuman Jayanti 2023:हनुमान जयंती की जन्मोत्सव यावर दाते पंचांगाने खुलासा करून दिला पूर्णविराम; सविस्तर वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2023:Hanuman Jayanti or Janmotsav is revealed by Date Panchanga. Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023:हनुमान जयंती की जन्मोत्सव यावर दाते पंचांगाने खुलासा करून दिला पूर्णविराम; सविस्तर वाचा!

Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंती असा दिनदर्शिकेत उल्लेख आहे, मात्र भाविकांकडून हनुमान जन्मोत्सव अशा शब्द प्रयोगाची मागणी होते, त्यावर दाते पंचागाने दिलेले उत्तर! ...

Chaitra Purnima 2023: चैत्र पौर्णिमेची रात्र आहे खास, 'या'उपायांनी लक्ष्मी माता करेल धन वैभवाची बरसात! - Marathi News | Chaitra Purnima 2023: The night of Chaitra Purnima is special, with these remedies, Goddess Lakshmi will shower wealth and glory! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Purnima 2023: चैत्र पौर्णिमेची रात्र आहे खास, 'या'उपायांनी लक्ष्मी माता करेल धन वैभवाची बरसात!

Chaitra Purnima Astro Tips: पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी, या तिथीवर ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय केले असता तुमची आर्थिक परिस्थिती बदलू शकते! ...

Hanuman Jayanti 2023: हनुमंताचे 'हे' पावरफुल मंत्र अनेक कारणांसाठी नक्कीच येतील कामी, निवडा तुमच्या आवडीचा मंत्र! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: 'These' Powerful Mantras of Hanuman are sure to come in handy for many reasons, choose the mantra of your choice! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: हनुमंताचे 'हे' पावरफुल मंत्र अनेक कारणांसाठी नक्कीच येतील कामी, निवडा तुमच्या आवडीचा मंत्र!

Hanuman Jayanti 2023: हनुमंताची भक्ती सर्वपरिचित आहे. पण भक्ताची भक्ती करणे हा देखील सुखद अनुभव असतो. हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती आणि बुद्धी हवी असेल, तर पुढील प्रभावी मंत्राचा मनोभावे जप करावा. हा मंत्रजप सुरू करण्यासाठी हनुमान जयंतीहून दुसरे चांगल ...

Hanuman Jayanti 2023: भक्त हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करूया, जयंती नाही; सप्तचिरंजीवांमध्ये त्याला स्थान मिळाले त्याची कथा! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Let's celebrate Bhakta Hanumanta's birthday, not birth anniversary; His story got him a place in Saptachiranjeeva! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: भक्त हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करूया, जयंती नाही; सप्तचिरंजीवांमध्ये त्याला स्थान मिळाले त्याची कथा!

Hanuman Jayanti 2023: हनुमान जन्मोत्सव आला की जयंती नव्हे जन्मोत्सव स्वरूपाचा संदेश व्हायरल केला जातो, या जनजागृतीमागे असलेली कथा जाणून घ्या! ...

Hanuman Jayanti 2023: श्रीरामाप्रमाणे हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले पण का? त्याचे उत्तर सापडते किष्किंधाकांडात! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: Like Sri Rama, Hanumanta attains divinity but why? The answer is found in Kishkindha Kanda! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: श्रीरामाप्रमाणे हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले पण का? त्याचे उत्तर सापडते किष्किंधाकांडात!

Hanuman Jayanti 2023: श्रीराम प्रभूंची भावंडे त्यांच्यासारखीच गुणी, पराक्रमी असूनसुद्धा भक्त हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले, पण अन्य भावंडांना नाही; जाणून घ्या कारण! ...

Hanuman Jayanti 2023: हनुमंताला श्रीरामांचा अखंड सहवास कसा मिळाला, भक्त-भगवंताच्या नात्याची गोड गोष्ट! - Marathi News | Hanuman Jayanti 2023: How Hanumanta got the eternal companionship of Shri Ram, Sweet Story of Devotee-God Relationship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2023: हनुमंताला श्रीरामांचा अखंड सहवास कसा मिळाला, भक्त-भगवंताच्या नात्याची गोड गोष्ट!

Hanuman Jayanti 2023: श्रीरामांवर हनुमंताचे आणि हनुमंतावर श्रीरामांचे अगाध प्रेम होते याचा दाखला देणारा छोटासा पण मजेशीर प्रसंग वाचा... ...