लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण - Marathi News | mns leader raj thackeray maha aarti at maruti mandir khalkar chowk pune mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले... ...

हिंजवडी : 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात निघाली बगाड मिरवणूक - Marathi News | hinjewadi mhatoba mandir yatra after two years of corona pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी : 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात निघाली बगाड मिरवणूक

म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणूकीला शेकडो वर्षांचा इतिहास... ...

सांगली जिल्ह्यातील पुणदी तर्फ वाळव्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न - Marathi News | Hanuman Janmotsav celebrated with great enthusiasm in the desert towards Pundi in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पुणदी तर्फ वाळव्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

पुणदी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी मंजुर असल्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले. ...

Hanuman Jayanti 2022 : श्रीरामाप्रमाणे त्याच्या भावंडांना जे देवत्त्व प्राप्त झाले नाही, ते हनुमंताला झाले; कशामुळे? वाचा! - Marathi News | Hanuman Jayanti 2022 : Unlike Shri Rama, his siblings did not receive divinity, but Hanumanta did; What is that Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022 : श्रीरामाप्रमाणे त्याच्या भावंडांना जे देवत्त्व प्राप्त झाले नाही, ते हनुमंताला झाले; कशामुळे? वाचा!

Hanuman Jayanti 2022 : देवत्त्व मिळवता येत नाही, ते कर्तृत्त्वाने प्राप्त होते. हेच सांगणारे श्रीराम आणि हनुमंताचे चरित्र! ...

'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले - Marathi News | mp navneet rana on shiv sainiks agitation amid controversy creates over hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले

हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने  हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ...

Hanuman Jayanti 2022: हनुमान जन्मोत्सवाला 'या' चुका प्रकर्षाने टाळा, अन्यथा हनुमंताचा रोष ओढवून घ्याल! - Marathi News | Hanuman Jayanti 2022: Avoid 'these' mistakes on the occasion of Hanuman Janmotsava, otherwise you will draw the wrath of Hanumanta! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2022: हनुमान जन्मोत्सवाला 'या' चुका प्रकर्षाने टाळा, अन्यथा हनुमंताचा रोष ओढवून घ्याल!

Hanuman Jayanti 2022: हनुमंताच्या पूजेचे नियम थोडे कठीण आहेत. पण त्यांचे पालन केल्याने देवाला प्रसन्न करता येते. यासाठीच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते काम निषिद्ध आहे हे जाणून घेऊ.  ...

Narendra Modi: "हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प" - Marathi News | Narendra Modi: "This is not just a statue of Hanumanji, but a resolution for a better India." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प''

'हनुमानजी चार धाम' योजनेंतर्गत देशाच्या चारही दिशांमध्ये भव्य हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. ...

शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा - Marathi News | mp navneet rana, mla ravi rana on uddhav thackeray over hanuman chalisa pathan on hanuman jayanti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा

माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवी राणा म्हणाले. ...