हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
Jau Bai Gavat : 'जाऊ बाई गावात' खेळ नुकताच सुरू झाला आणि सर्वात पहिले गावात जाण्याचा मान मिळवणाऱ्या मुक्ताच्या संयमचा बांध ही तुटला. ऐशोआरामाच राहणं सोडून आलेल्या ह्या मुली गावच्या वातावरणात राहण्याच्या कसोटीवर कशा उभ्या राहणार, हे पाहणे कमालीचे ठरणा ...