गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाचे सूत्रधार असलेल्या हार्दिक पटेल यांनी तत्कालीन भाजप सरकारसमोर आव्हान निर्माण केले होते. आता त्याच भाजपमध्ये ते प्रवेश करत आहेत. ...