गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे. ...
अमित शहा दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सामील झाले आहेत. याआधी मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अमित शाह यांच्याकडे गुजरातचे गृहमंत्रीपद होते. ...